पोटॅशियम शोनाईट खताचे फायदे
पोटॅशियम शोनाईट खताची संपूर्ण माहिती
पोटॅशियम शोनाईट खत पिकांला कधी द्यावा
पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय, वापरण्याची पद्धत व फायदे!
पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सॉल्ट आहे. हे खत पाण्यात १०० % विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते. यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत. कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात.
#npk
#npk_fertilizer
#एनपीके
#npk191919
#नाइट्रोजन
#ऊस
#ऊसशेती
#कांदाशेती
#पेरूशेती
#गह
#डाळिंबशेती
#केळीशेती
#टोमेटोशेती
#तूरबाजारभावआजचे
#कापूस_पिकावरील_थ्रिप्स_नियंत्रण
#हरभरा
Ещё видео!