kalsubai trek, Kalsubai, Kalsubai Shikhar, Kalsubai Trek is deam trek of every traveler in India, Kalsubai Trek is best trek in monsoon, Kalsubai or Kalsubai trek is highest peak in maharashtra, Kalsubai Trek you can called Kalsubai Shikhar. कळसूबाई - महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर | Vinayak Parab | vinayakparab
इतिहास : कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.
Follow us on Instagram : [ Ссылка ]
Like , Comment & Please Subscribe : [ Ссылка ]
पोहोचण्याच्या वाटा :
१) या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्याला जाणार्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात
२) वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्याला जातांना, भंडारदर्याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.
Music Credit - "Royalty Free Music from Bensound"
[ Ссылка ]
चित्रिकरण - यश गोळे / विनायक परब
चित्रिकरणाची साधणे - Go pro 7 Black.
विशेष धन्यवाद
शुशिल, यश, राहुल
Ещё видео!