विघ्नहर्त्या लाडक्या बाप्पाचे लवकरच आगमन होते आहे. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आगमनापासून विसर्जनापर्यंत मनोभावे 'श्रीं'ची पूजा केली जाते. गणरायाचा हा उत्सव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तुम्ही घरबसल्या मुंबईतील प्रमुख मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेऊ शकणार आहात. त्याचबरोबर 'लालबागचा राजा'चे २४x७ दर्शनही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त loksatta.com किंवा youtube.com/LoksattaLive या ठिकाणी लॉग ऑन करायचे आहे.
Ещё видео!