नमस्कार मंडळी ,
या व्हिडिओ मध्ये मी भजनी ठेक्यात वाजविल्या जाणाऱ्या लग्गी प्रकारांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. सोबत नोटेशन सुद्धा दिले आहे. आपण जरूर प्रयत्न करा. पुढे देखील असे माहितीपूर्ण तबल्याचे व्हिडिओ मी या चॅनेलवर अपलोड करणार आहे . आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास like करा. आणि आपल्या सारख्या तबला साधकांसोबत संगीतप्रेमींसोबत share करा. आणि हो आमचे चॅनेल जरूर subscribe करा. आणि बाजूच्या bel icon वर क्लिक करा म्हणजे नवीन अपलोड झालेल्या विडिओचे notification तुम्हाला लगेच मिळेल .
धन्यवाद !
#howtoplaytabla #learntabla
Ещё видео!