#akashshinde #akashshindenewsong #gorakshanath
*AKASH SHINDE OFFICIAL*
*गोरक्षनाथ सूर्यसुता*
*गायक - संगीत*
*आकाश शिंदे*
*गीतकार*
*रोहीत भडकवाड*
*संगीत संयोजक*
*गौरव रुपवते*
*रेकॉडिंस्ट*
*लोकेश खैरे*
*संपर्क*
922423450
#akashshindenewsong
#akashshinde
#gorakshnath
#goraksha
#navnath
#nathpanth
#nathanchannel
#machindranath
#kanifnath
#AKASHSHINDENATHSONG
#navnathparayan
#gatha
#gathanavnathanchi
#nath
#NATHAJI
विभूती मछिंद्रनाथानी गौरीभस्मावर टाकीता
वरी आले गोरक्षनाथ आवाज देता सूर्यसुता //धृ//
अलख करुनी भिक्षा थांबे मागाया दारात
वाढू लागली भिक्षा सरस्वती बसवुनी घरात
नाही संतती ही खंत दिलगीर होऊन सांगत
सूर्यमंत्राने मंत्रून विभूती भस्म दिलाया ओठीत
हा साक्षात हरीनारायण भस्म समजू नको नुसता //1//
बारा वर्षांनी मछिंद्र आले चंद्रगीर गावात
नाथ पाहुनी दारात तिने ओळखले मनात
कुठे आहे मुलगा ऐकले तिने नाथाच्या ओठात
क्षमा करावी योगीराज मी भस्म टाकीला उकरडयात
भस्म टाकलेली जागा नाथांना दाखविता //2//
गवऱ्याचा उंच ढीग त्त्यांच्या पडला नजरेला
हरीनारायणा म्हनूनी हाका देतोया ग त्याला
आदेश करुनी गोरक्षनाथ गवऱ्यातूनी वर आला
उपदेश करून वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवीला
शास्त्राला धरुनी सांगतो रोहित नाथाची गाथा
शास्त्राला धरुनी सांगतो आकाश नाथाची गाथा //3//
Ещё видео!