नमस्कार मंडळी,
असं म्हणतात म्हातारपण म्हणजे आपलं दुसरं बालपण असतं.. आणि हेच वय असतं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचं.. आपल्या लाडक्या व्यक्तींना पुन्हा वेळ देण्याचं.. पण कसं वाटेल जरका त्या म्हातारपणात आपल्या लाडक्या व्यक्तींनीच आपली सोबत नाकारली तर??? आणि ज्यांच्या सोबतीच्या आपण अपेक्षा करत होतो त्यांनीच आपल्याला घरबाहेर काढलं तर??? किती भीषण विचार आहे ना.. पण मंडळी हाच भीषण विचार अनेकांच्या आयुष्याचं सत्य आहे. आजही अनेक जणांना त्यांच्या लाडक्या व्यक्तींनीच आयुष्यातून काढून टाकलंय... कुणाला आपल्या लाडक्या घरच्यांनी, कुणाला आपल्या लाडक्या मुलांनी, आणि कुणाला आपल्या साथीदाराने... मग या लोकांना वेळ येते ती वृद्धाश्रमात जाण्याची.. पण हे वृद्धाश्रम आणि तिथे राहणारी लोकं यांच्या मनात नक्की काय काय साचलं असेल असा प्रश्न पडतो.. तर पाहूया कसं असतं वृद्धाश्रमातल्या लोकांचं आयुष्य या व्हिडिओमध्ये..
आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)
आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा
----------------------------------------------------------------------------
नवीन मराठी किडा टी-शर्ट
[ Ссылка ]
काय नॉर्मल माणूस वाटलो का टी-शर्ट -
[ Ссылка ]
हरे कृष्णा टी-शर्ट -
[ Ссылка ]
ॐ नम: शिवाय टी-शर्ट -
[ Ссылка ]
जय मल्हार टी-शर्ट -
[ Ссылка ]
जय श्री राम टी-शर्ट -
[ Ссылка ]
एकदंत टी-शर्ट -
[ Ссылка ]
----------------------------------------------------------------------------
स्वामी निवास वृद्धाश्रम पौड, अकोले
संपर्क क्र. +91 7498809495
तुमच्या जवळील वृद्धाश्रम शोधण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
[ Ссылка ]
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:42 - कुठे आहात तुम्ही?
2:27 - वृद्धाश्रमातील लोकांचं वय
3:14 - आजी आजोबांचा स्वभाव
5:56 - म्हातारपण हे दुसरं बालपण असतं
7:10 - तुम्हाला आश्रमात येऊन काय वाटतंय ?
8:08 - वृद्धाश्रमात येण्यापूर्वी तुम्ही काय करत होता.
10:44 - आश्रमात येण्याची वेळ का आली ?
17:35 - आश्रमातील आजी चांगली की आजोबा ?
19:52 - एकटेपणा
21:43 - स्वतःच्या आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांबद्दल काय वाटत.
22:36 - आज्जी सोबत गंमत
24:11 - जर जगात वृद्धाश्रम नसते तर ?
25:05 - वृद्धाश्रम असायला हवीत की नको ?
26:08 - Struggle
27:47 - मराठी किडा चे आवाहन
28:42 - Memories
----------------------------------------------------------------------------
यूट्यूब
[ Ссылка ]
फेसबुक
[ Ссылка ]
इंस्टाग्राम
[ Ссылка ]
ट्विटर
[ Ссылка ]
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
वैचारिक किडा
[ Ссылка ]
खादाड किडे
[ Ссылка ]
----------------------------------------------------------------------------
कलाकार: सुरज खटावकर
चलचित्रण: ऑड क्रीएटिव्हस
संपादन: राहुल पाटील
संकल्पना: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: अनुया देशपांडे
#marathikida #interview #oldagehomes #vruddhashram #emotionalstory #emotion #marathi #pune #mother #father #parents #love #life #expectations #reality #viral
Ещё видео!