अंबरनाथ येथील आनंद नगर एमआयडीसीतील आर के केमिकल या कंपनीत अचानक रासायनिक वायू गळती झाली आहे. या गळतीमुळं शेजारील प्रेसफिट नावाच्या कंपनीतील कामगार आणि आसपासच्या परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं खळबळ उडाली. त्यामुळे त्रास होत असलेल्या ३४ व्यक्तींना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.....
#GasLeakage #Ambernath #MIDC
Ещё видео!