"पयलं नमन" सदर लोकगीत अजय-अतुल दादांनी झी सारेगमप मध्ये एका भागात परीक्षक म्हणून असताना गायले होते. अतुल गोगावले दादांच्या पहाडी आवाजात हे गाणं ऐकणं म्हणजे सर्वांना आनंदाची पर्वणीच होती.
गीत- पयलं नमन
स्वर- अजय-अतुल
गीत प्रकार- पारंपारिक लोकगीत
कार्यक्रम- झी सारेगमप मराठी
अजय-अतुल च्या नावानं चांगभलं.
गणपती बाप्पा मोरया...
Ещё видео!