केशवाचे भेटी लागलेंसे
नाटक - संत गोरा कुंभार
गीत - संत गोरा कुंभार
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वराविष्कार - प्रकाश घांग्रेकर
शब्द -
केशवाचे भेटी लागलेंसे पिसें
विसरलों कैसें देहभान
झाली झडपणी झाली झडपणी
संचरलें मनीं आधीं रूप
ना लिंपेची कर्मि ना लिंपेची धर्मी
ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप
ह्मणे गोरा कुंभार सहजी जीवन्मुक्त
सुखरूप अद्वैत झाले बाप
Ещё видео!