कोविडच्या रुग्ण संख्येमध्ये फार जास्ती प्रमाणात वाढ झाली आहे . ह्याला आपण २nd wave किव्हा कोव्हिडची दुसरी लाट असेही म्हणतो. ह्या लाटेला आपल्याला थांबवायचं असेल तर आपण मास्क नीट वापरला पाहिजे असे सर्वजण म्हणतात , पण मास्क नीट वापरला पाहिजे म्हणजे नेमकं काय ?
-आपण जर कानावर अडकवणारा मास्क वापरात असाल तर त्याच्या ऐवजी मागच्या बाजूने tag असेलेल मास्क वापरण्यात सुरु करा.
-ज्या वेळेला आपण घरातून बाहेर पाऊल ठेवतो, तेव्हा जे मास्क आपण चढवतो ते मास्क घरी येई पर्यन्त काढू नका किव्हा त्याला हाथ सुद्धा लावू नका .
-जेव्हा तुम्हाला मास्क काढण्याची गरज पडते तेव्हा तुम्ही एकट्यामध्ये , एकाबाजूला कोपऱ्यात जाऊन , म्हणजे तुमच्या सहा फुटाच्या अंतरावर कुणी व्यक्ती नसेल, तरच तो मास्क खाली घ्या . त्यानंतर sanitizer आपले हात sanitize करा. आपला -जे काही काम पूर्ण करून परत एकदा हाथ sanitize करून मास्क लावा.
-दुसऱ्या व्यक्ती सोबत बोलताना आपले मास्क काढू नका.
-आजूबाजूला बेजवाबदार पणे थुंकू नका .
-एकदा मास्क वापरून झाल्यावर ताबडतोप detergent मध्ये धुवायला टाका आणि disposable मास्क असेल तर ७-८ तासाच्या नंतर , dustbin मध्ये टाका .
मास्क चा वापर आणि तोही योग्य वापर करणे फार गरजेचे आहे तरच आपण कॉविडच्या दुसऱ्या लाटेवर विजय मिळवू शकू .
---------------------------------------------------------
About Sahyadri Hospitals Ltd.:
Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices.
The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care.
Thanks!
#coronavirus #covidprevention #covid19 #sahyadrihospital
Ещё видео!