#BBCMarathi
भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आता काँग्रेसवासी झालेत. भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शेट्टर यांच्याविरोधात सध्या भाजपचे अनेक नेते हुबळीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. हुबळी-धारवाडची ही जागा कसबा निवडणुकीप्रमाणे चुरशीची होईल का? बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत शेट्टर यांनी अनेक गोष्टी सविस्तरपणे मांडल्या.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!