This Marathi language video is about a Maharashtrian Youtuber Mom and son travelling abroad to Italy. In this Marathi travel vlog you will get a travel experiance comentray in Marathi language. We took our flight from tel aviv Israel to Bologna in Italy and video filmed our trip in with Marathi Talks in a small village near Florence.
We hope you will like this Marathi travel vlog of a Maharashtrian mother and her Marathi son. If you like this Marathi vlog of Maharashtrians abroad, you may consider to subscribe to this Marathi Youtube channel.
मला रोज सकाळी लवकर उठण्याची सवय आहे. प्रत्येक सकाळ माझ्यासाठी नवी असते. प्रत्येक सकाळी चा रंग वेगळा आणि गंध वेगळा. मात्र यावेळी तर ही परदेशातील पहिली सकाळ. याची काही बातच और. त्यातल्या त्यात प्रथमता आम्ही कुठल्या शहरी हॉटेल न घेता इटलीतील फ्लोरेन्स जवळील मोंटेकॅटिनी टर्मे या गावात डोंगरपायथ्याशी द्राक्षांच्या मळ्याच्या भवती एक घर काही दिवसांसाठी भाड्याने घेतले आहे. या घरांचे वैशिष्ट म्हणायचं म्हणजे ही जेव्हा बांधली गेली तेव्हा ती राहण्यासाठी बांधली नसून अन्नधान्यांचा कोठारा म्हणून उभारली गेली. कालांतराने त्यांच्या मालकांनी त्याचे रूपांतर सुंदर अशा राहत्या घरात केले. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसांसाठी अशा जागी राहण्याची मजाच वेगळी त्यामुळे पहिला दिवस प्रेक्षणीय स्थळे न पाहता घराच्याच जवळ घुटमळणे याचा बेत ठरवला. परंतु फिरायचे लवकरच आहे बर का? लवकरच पिसाचा झुलता मनोरा आणि पाण्यात वसलेल्या वेनिस शहराला भेट देण्याचा पण कार्यक्रम आहे.
Timestamp includes Marathi Language:
00:00 Introduction
00:11 Foreign Villege experiance by Maharashtrians abroad महाराष्ट्रीयनाचं फॉरेनच्या गावाचं प्रथम दर्शन.
00:32 Coffee preparation by Marathi Vlogger कॉफी बनवणे
01:09 Maharashtrian Youtuber Mom इटलीच्या गावात आई सकाळी उठली
01:35 Maharashtrian experiance the Italian village गावातील घराच्या अंगणातला परिसर
01:50 Italian Barbeque बार्बीक्यू ची जागा
02:01 Swimming pool in Italian home स्विमिंग पूल
02:13 Car in Italy आमची गाडी
02:28 Italian House property इटलीतील घर
02:52 Maharashtrians enjoy Italian Breakfast इटालियन नाश्ता
04:09 Italian Cheese इटालियन चीज
06:17 Visiting a wine field द्राक्षाच्या मळ्यांना भेट
06:35 Beautiful landscape of Italy इटलीचे निसर्ग दृश्य
07:23 Blackberry plantation ब्लॅकबेरी फळ
08:29 Pizza for Maharashtrian breakfast नाश्त्याला पिझ्झा
08:46 Maharashtrian Youtuber enjoying sleeping in Italian garden अंगणातील झोप
09:08 Microphotography फोटोग्राफी
09:20 Private Swimming poolस्वतंत्र स्विमिंग पूल
#marathivlogger #maharashtrianvlogger #marathiyoutuber #marathivlogging #motherandson #marathivideo #marathivloggersabroad #maharashtrianvloggersabroad #marathiyoutubersabroad #maharashtrianyoutubersabroad #maharashtriansoverseas #marathivlogoverseas
Ещё видео!