#BolBhidu #Pushpa2 #AlluArjun
येईल येईल म्हणत पुष्पा २ चा टीझर आला आणि त्यानं अपेक्षेप्रमाणे राडा केला. १ मिनिट आठ सेकंदाच्या या टिझरमध्ये अल्लू अर्जुन एकदाही झुकेगा म्हणत नाही, खांदा तिरका करतो पण दाढीतून हात फिरवत नाही आणि तरीही टिझर हिट ठरतो, याचं कारण म्हणजे अल्लू अर्जुनचा लूक.
अंगावर साडी, गळ्यात लिंबांची माळ, फुलांचा हार, हातात बांगड्या, गळ्यात दागिने, रंगवलेला चेहरा, कपाळभर कुंकू आणि डोळ्यात खुन्नस. खरंतर बरोबर वर्षभरापूर्वीच अल्लू अर्जुनचं या लूकमधलं पोस्टर व्हायरल झालं होतं. त्यामुळं टीझरमध्ये काहीतरी नवीन दाखवतील अशी किरकोळ अपेक्षा होती. पण वर्षभर चर्चेत असलेल्या लूक भोवतीच टीझरही फिरत राहिला आणि अर्थातच पिक्चरही फिरत राहणार. अल्लू अर्जुनच्या या लूक मागची खरी स्टोरी आहे काय ? आणि पहिल्या पुष्पापासूनच दुसऱ्या पार्टच्या स्टोरीचे संकेत कसे देण्यात आले होते ? सगळी स्टोरी समजून घेऊ या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
[ Ссылка ]
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : [ Ссылка ]
➡️ Twitter : [ Ссылка ]
➡️ Instagram : [ Ссылка ]
➡️Website: [ Ссылка ]
Ещё видео!