नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत खेकडे साफ करण्यापासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण खेकड्याचे कालवन रेसिपी | Khekadyache Kalvan | Crab Curry .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : [ Ссылка ]
फेसबुक : [ Ссылка ]
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
1. चवीनुसार मीठ
2. दहा ते पंधरा कोकम
3. एक मोठा चिरलेला कांदा
4. अडीच चमचे आले-लसूण पेस्ट
5. पाच चमचे मालवणी मसाला
6. सहा ते सात चमचे भाजलेले वाटण
तर हे साहित्य वापरून आपण Khekadyache Kalvan | Crab Curry बनवणार आहोत... 😋
__________________________________________________
-------: आमच्या काही खास रेसिपी :-------
✅ ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
[ Ссылка ]
✅ मालवणी सोलकढी
[ Ссылка ]
✅ झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा
[ Ссылка ]
✅ झणझणीत बांगडा करी
[ Ссылка ]
✅ मालवणी बांगडा फ्राय
[ Ссылка ]
✅ चिकन कलेजी फ्राय
[ Ссылка ]
✅ अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार
[ Ссылка ]
✅ Mushi - Mori Masala Recipe
[ Ссылка ]
✅ सुक्या बांगड्याची सुकी चटणी
[ Ссылка ]
__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#khekdyachekalwan #crabmasala #खेकड्याचारस्सा #CrabCurry
#MalvaniKavitaRecipes #MKR #MKRecipes
Ещё видео!