Rank 1 STI & Sub Registrar | काय म्हणाले टॉपर चे मित्र | #mpscstories #mpsc
राज्यात पहिले आलेले नरेंद्र जोशी सर, जसे सरांनी कष्ट घेतले तसेच किंबहुना त्यांच्याहून जास्त कष्ट त्यांच्या आईवडिलांनी घेतले आहेत. मराठवाड्यातील परळी तालुक्यातील गावात भिक्षुकी करून तीन मुलींचे लग्न लाऊन मुलाला शिकवले. शेती नाही, जे काही उत्पन्न मिळाले त्यातून त्यांनी मुलाला शिकवले.
पुण्यात राहण्याचा खर्च महिना जवळपास नऊ दहा हजार महिना पुरवणे म्हणजे पोटाला चिमटाच काढावा लागतो. सरांनी त्यांच्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले.
विद्यार्थ्यांनी यातून प्रोत्साहन घेऊन खूप कष्ट घ्यायला पाहिजेत आणि असेच आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायला हवे.
#mpscstories
#mpsc
#mpscresult
#sti
#combine 2022 result
Ещё видео!