❤️ गुरव बंधू मसाले ❤️
*नव्या सीजनची नवी सुरुवात*
तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल मालवणी मसाले....
जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी इंडस्ट्री म्हणजे #फूड_इंडस्ट्री आणि या फूड व्यवसायातील महत्वाचा घटक म्हणजे #मसाले आणि त्याचे #प्रिमिक्स.
टेस्ट अर्थातच चव हा फूड इंडस्ट्रीचा गाभा, आत्मा. चविष्ट आणि रुचकर खाद्य पदार्थांसाठी महत्वाचे ठरतात ते विविध प्रकारचे मसाले.
वडापावच्या गाड्यापासून ते पंच तारांकीत हॉटेल पर्यंत सर्वांनाच विविध मसाले आणि प्रिमिक्सची गरज असते.
घर असो अथवा हॉटेल येथील जेवणाची लज्जत वाढवतात ते मसालेच.
म्हणून आजच ऑर्डर करा गुरव बंधू मसाले.......
अधिक माहितीसाठी या 9594017041 क्रमांकावर एसएमएस किंवा कॉल करा
Ещё видео!