नक्की कसा बनतो खामकर मसाला ?
लालबाग जसं गणेशउत्सवासाठी प्रसिद्ध आहे तसं ते मसाल्यांच्या व्यापारासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि लालबागचे मसाले म्हटलं कि आपसूक नावं आठवतं ते खामकर मसाल्याचं. गेली ८६ वर्षांपासून आपल्या पारंपरिक पद्धतीने लालबागचे जी.डब्ल्यू.खामकर मसाले ग्राहकांना अविरतपणे सेवा देत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गुपित असलेला खामकर मसाल्यांचा फॉर्मुला आत्ता बाहेर आला आहे कि कसे बनतात जी.डब्ल्यू.खामकर मसाले.
.
तुमचे आवडते जी.डब्ल्यू.खामकर मसाले ऑर्डर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
.📱Whatsapp - [ Ссылка ]
🛑Amazon: [ Ссылка ]
.
🛑Flipkart: [ Ссылка ]
.
☎️Customer Care Number - 9619717273
.
#khamkarmasale #gwkhamkar #lalbaugmasalamarket
Ещё видео!