राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आज अजित पवारांनी आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधिमंडळात मांडला.
नवीन सरकार आलं, काही महिन्यांनी कोरोनाचं संकट, त्यापाठोपाठ लॉकडाऊन, नैसर्गिक संकटं, मग केंद्रसोबतचे मतभेद, कर आणि नुकसान भरपाई पॅकेज, अशा अनेक गोष्टींचे पडसाद या अहवालावर उमटताना दिसत आहेत.
एक नजर टाकू या या अहवालावर...
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
#EconomicSurvey #MaharashtraBudget #AjitPawar
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!