#SantoshDeshmukh #DhananjayMunde #WalmikKarad #DevendraFadnavis #ManojJarangePatil
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. परंतु हत्येच्या दोन आठवड्यानंतरही मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळं आता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला आहे. यामधून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची व त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ещё видео!