#BBCMarathi #insurance #policy #policysurrendervalue
तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आयुर्विमा आहे का? आणि ती पॉलिसी सरंडर करण्याचा विचार तुम्ही करताय का? तसं असेल 1 एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल होतायत.
कोणते बदल आहेत हे? समजून घेऊया या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
[ Ссылка ]
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
[ Ссылка ]
[ Ссылка ]
[ Ссылка ]
Ещё видео!