Global is an organic certified insecticide developed from blend of various Spices extracts like cinnamon, clove, garlic, mustard and chili. It helps to control all types of sucking pest like thrips, aphids, jassids, red mites, white fly etc. It does not content any kind of chemical, hence non toxic to plants, human and animals.
ग्लोबल हे सेंद्रिय प्रमाणित जैविक किटकनाशक असून मसाल्यांची पदार्थं जसे दालचिनी, लवंग, मोहरी आणि लसूण इत्यादींच्या अर्कापासून बनविलेले आहेत. ग्लोबल हे सर्व पिकांवरील रसशोषक किडींच्या प्रभावी नियंत्रणाकरिता उपयुक्त आहेत.
ग्लोबल वापराचे फायदे -
१) ग्लोबल हे सेंद्रिय प्रमाणित किटकनाशक आहेत.
२)ग्लोबल च्या वापराने रसशोषक किडींचे प्रभावी नियंत्रण मिळते .
३) थ्रिप्स, मावा, तुडतुडे, नागअळी इत्यादी रसशोषक किडींचा समूळ नाश होतो.
४) लालकोळीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता जैविक किटकनाशक आहेत.
५) ग्लोबल हे पर्यावरणास अनुकूल असे जैविक किटकनाशक आहेत.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या :- www.krishidoots.com किंवा आमच्याशी संपर्क साधा:- 9112296201/9970400020 For more detail information please visit our website :- www.krishidoots.com or Contact us on 9112296201/9970400020
Ещё видео!